मामा म्हणत तोतया पोलिसांनी वृद्धाच्या अंगावरील सोने केले लंपास

पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील महादेव विठोबा हाके वय-75वर्षे हे शेतकरी दिः-15/03/2022रोजी सकाळी 11/00वा.चे सुमारास खर्डी गावातील बालाजी यांच्या दुकानामध्ये दाडी करून माझे घरी जात असताना वाटेत सिध्दार्थ पेट्रोलपंप खर्डी नजीक पाठीमागून एका मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी ओ मामा मास्क घाला,मास्क का घातला नाही आम्ही पोलीस आहोत तुम्हाला 200/-रूपय दंड भरावा लागेल.असे म्हणत आपल्या भागात चो-या खुप होत आहेत.तुम्ही कानातील कुंडल्या काढून खिशात घेवून जावा असे सांगितले. यावेळी फिर्यादीने मी घरी गेल्यावर काढून ठेवतो असे म्हणालेवर त्यानंतर अजून अनोळखी इसम दुसया मोटारसायकलवर आमच्याजवळ आला व फिर्यादीस ,थांबा मी काढतो तुम्ही खिशात घेवून घरी जावा.असे म्हणालेवर फिर्यादीने त्यांना कानातील कुंडल्या काढून देण्यास सांगितल्या त्यांनी कुंडल्या काढल्यानंतर कागदाच्या पुढीमध्ये घालून मला खिशात ठेवण्यास सांगितल्या. घरी गेल्यानंतर दुपारी 01/00वा.चे सुमारास मी ती पुढी उघडी करून पाहिली असता त्यामध्ये एक बारीक दगड दिसला.
या प्रकरणी महादेव विठोबा हाके वय-75 यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago