ताज्याघडामोडी

ज्या दिवशी प्रमोशन त्याच दिवशी पडल्या बेड्या

बीडमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाला त्याच्या पदोन्नतीच्या दिवशीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत.
बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकांना 40 हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. पदोन्नतीची झालेल्या दिवशीच मित्रपरिवारांकडून सत्कार झाला, पेढेही खाल्ले, पण लाच मागणी केल्यामुळे सायंकाळी त्यांच्या हाती बेड्या पडल्या. त्यामुळे पदोन्नतीचा आनंद औटघटकेचा ठरला. अफरोज तैमूर खॉ पठाण असे त्या उपनिरीक्षकांचे नाव आहे. ते पाटोदा ठाण्यात कार्यरत होते.
    तपासात  सहकार्य करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणी केली होती. तडजोडीनंतर 40 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. मात्र, संशय आल्याने उपनिरीक्षक पठाण यांनी लाच स्वीकारली नाही. याप्रकरणी अखेर एसीबीने त्यांना लाचमागणीच्या आरोपाखाली अटक केली.   
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago