ताज्याघडामोडी

कै.मा.आ.गणपतराव देशमुख व शेकापचे नाव घेत काहीजण सामान्य लोकांना धमकावत आहेत

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत अगदी थोडक्या मतांनी पराभूत झालेले शेकापचे उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करत सांगोला तालुक्यातील जनतेला महत्वपूर्ण आवाहन केल्याने सांगोला तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
            डॉ.अनिकेत देशमुख यांच्या फेसबुक पेजवरून आज गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी एक पोस्ट करण्यात आली असून या नुसार सांगोला तालुक्याचे दैवत स्वर्गीय माजी आमदार देशमुख व शेतकरी कामगार पक्षाचे नाव वापरून सामान्य नागिरकांना धमकावणे व त्यांना मानिसक त्रास देणे असे प्रकार करत आहेत.या बाबतच्या तक्रारी डॉ.अनिकेत देशमुख यांच्याकडे प्राप्त झाल्याचेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
 जर अशा प्रकारे कोणी पक्षातील अथवा पक्षाबाहेरील लोक त्रास देत असतील तर सर्वसामान्य जनतेने तात्काळ संर्पक करावा,भेट नाही झाली तर फोन करावा असे आवाहन डॉ.अनिकेत देशमुख यांनी केले असून स्व.आबासाहेब किंवा पक्षाच्या प्रतिमेला कोणी धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असा इशाराही दिला आहे.       
                 
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

1 week ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

3 weeks ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

4 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 month ago