पंढरपूरात शहा प्रोव्हिजन किरणा किराणा दुकानाचे शटर उचकटून रोख रक्कम लंपास

पंढरपूर शहरातील स्टेशन रोड परिसरात असणाऱ्या विवेक दिलीप शहा यांच्या शहा प्रोव्हिजन स्टोअर्सचे शटर उचकटून चोरट्याने ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.या बाबत विवेक शहा यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद  दाखल केली आहे. 
  दि.18/02/2022 रोजी विवेक दिलीप शहा यांनी रात्रौ 9/00 वा.मी दुकान बंद करुन शटरला कुलुप लावले व जेवण करून झोपण्याकरिता दुसऱ्या मजल्यावरगेले .त्यानंतर दि.19/02/2022 रोजी सकाळी 07/30 वा.चे सुमारास नगरपालिकेची कचऱा गोळा करणारी गाडी आल्याने कचरा टाकण्यास खाली आले असता किराणा दुकानाचे शटरचे कुलुप तोडलेले दिसले. शटरचे कुलुप तोडुन दुकानात आत प्रवेश करून दुकानातील काउंटरचे ड्राँवर मध्ये ठेवलेली 35000/-रोख रक्कम कोणीतरी आज्ञात चोरट्याने लंपास केली असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.  
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…

5 days ago

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा डंका; सानिकाला ९ लाखांचे पॅकेज

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…

7 days ago

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…

1 week ago

स्थापत्य अभियांत्रिकी विभागात व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या प्रा. बाबर व प्रा. लंबे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…

2 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड वार्षिक ५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…

2 weeks ago