कीर्तनाच्या बनावट सीडी प्रसारित करणाऱयांची चौकशी करावी, अशी मागणी कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
काहीजण माझ्या संमतीखेरीज कीर्तनाचे व्हिडीओ काढून ‘मराठी बाणा’ या वाहिनीकडून अनधिकृतपणे प्रसिद्ध केले जात आहेत. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे.
कीर्तनामध्ये काही छेडछाड करून चुकीच्या गोष्टी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाहिनीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इंदुरीकर महाराज यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…