स्वेरी’ मध्ये एआयसीटीई–आयएसटीई इंडक्शन प्रोग्राम संपन्न

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागाला एआयसीटीई आयएसटीई कडून इंडक्शन प्रोग्राम करिता मान्यता मिळाली होती. त्यानुसार प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने रिसेंट अॅडव्हान्सेस इन मटेरिअल सायन्स अँड इंजिनिअरिंग’ या विषयावर दिनांक १८ जानेवारी ते २४ जानेवारी २०२२ दरम्यान एआयसीटीई आयएसटीई प्रायोजित या राष्ट्रीय इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. हा संपूर्ण प्रोग्राम आठवडाभर ऑनलाइन स्वरूपात घेतला गेला असून या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला.

         या इंडक्शन प्रोग्रामचे उदघाटन आयएसटीईचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह देसाईआयएसटीई एफडीपी सेलचे संचालक डॉ. कर्नल व्यंकट व संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या इंडक्शन प्रोग्राममध्ये देशभरातून अनेक प्राध्यापकसंशोधक व विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. १८ ते २४ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या इंडक्शन प्रोग्राम मध्ये डॉ.शरद वन्हाळकरडॉ. डी.जी.ठाकूरप्रा. व्ही सुदर्शनडॉ. प्रशांत पाटीलडॉ. राजेशकुमार ह्यामडॉ. शैला सुब्बारामनप्रा. प्रकाश साळुंखेडॉ. योगेश श्रीवास्तवडॉ. एस.एम.पवारडॉ. अमितव रायप्रा. व्ही नटराजनडॉ. एस. एन.आचार्यडॉ. आर.एस. पावडेडॉ. दीपक उनुणेडॉ. जमीर अख्तर या सोळा संशोधकांनी मार्गदर्शन केले. समारोप सत्रामध्ये  आयएसटीईचे कार्यकारी सचिव प्रा. व्ही.डी. वैद्य यांनी या इंडक्शन प्रोग्रम’ च्या आयोजनाबद्दल स्वेरीचे कौतुक केले व येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असे ज्ञान देण्यासाठी अशा इंडक्शन प्रोग्राम ची अत्यंत आवश्यकता आहे.’ असे प्रतिपादन केले.

समारोप सत्राचे अध्यक्षस्थान संस्थेचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी भूषविले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. पवार यांनी समाजोपयोगी संशोधनासाठी अशा पद्धतीचे इंडक्शन प्रोग्राम हे नाव संशोधकांना पथदर्शी ठरतात.’ असे सांगून संयोजन समितीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. हा इंडक्शन प्रोग्राम’ यशस्वी करण्यासाठी प्रथम वर्षाचे विभागप्रमुख व प्रोग्राम समन्वयक डॉ. सतीश लेंडवेप्रा. अमोल चौंडेडॉ. संताजी पवारडॉ. रंगनाथ हरिदास व इतर प्राध्यापकांनी प्रयत्न केले. आठवडाभर चाललेल्या या प्रोग्राममध्ये तब्बल १००  संशोधकविद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago