ताज्याघडामोडी

राज्यात 3 आणि 4 फेब्रुवारीला पावसाची शक्यता, शेतकऱ्यांचे होऊ शकते नुकसान

मागील तीस वर्षांत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याची नोंद अति थंड आठवडा म्हणून झाली आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी दिली.

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात वातावरण बदल होत आहे. या वातावरणीय बदलामुळे राज्यात थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 3 आणि 4 फेब्रुवारीला राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

या वातावरणीय बदलामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामानात जे बदल सध्या होत आहेत त्याला प्रदूषण हे मुख्य कारण असल्याचेही साबळे म्हणाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago