भोसे येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला तरुण रोहित विलास आडगळे वय वर्षे ,१९ याचा आईसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता.रागाच्या भरात त्याने राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे भोसे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
रोहित आडगळे हा महाविद्यालयांमध्ये बीएससीच्या तिसऱ्या वर्षांमध्ये शिकत होता. एक हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती.आई सोबत रोहितचा किरकोळ कारणावरून वाद झाला आणि आणि यातूनच त्याने दुपारी 1.वाजण्याच्या सुमारास घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…