गुन्हा दाखल प्रकरणी मागितले २५ हजार रुपये

मागील काही महिन्यात सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अनेकजण लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत सापडले असून आता पुन्हा अशीच एक घटना करमाळा घडली आहे.करमाळा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेल्या गोरख अप्पा ढाकणे याने तक्रारदारास गुन्हा दाखल करणे कामी २५ हजराची लाच मागितली.या प्रकरणी तडजोडी अंती २० हजार रुपये देण्याचे ठरले.व यातील १० हजार रुपये रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.
या प्रकरणी पोलीस नाईक गोरख अप्पा ढाकणे याला लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी,पो.ना.प्रमोद पकाले,पो.ना.अतुल घाडगे,पो.ना.अर्चना स्वामी,चा.पो.शि.शाम सुरवसे आदींनी सापळा रचून कारवाई केली आहे.
     
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago