या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार सचिन चिंतामन माळवी वय-36जात -आग्री कोळी,धंदा-लेबर काँन्ट्रँक्टर ,रा जांभुळपाडा पोस्ट भाताने ता वसई जिल्हा पालघर हे विठ्ठल दर्शनासाठी 19/12/2021रोजी कुटुंबासह देवदर्शनास आले होते.आग्रीधर्मशाळा पंढरपुर येथे रुम नं 228 येथे ते मुक्कामी राहिले.दि-20/12/2021 रोजी पहाटे 05/00वाचे सुमारास फिर्यादीची पत्नी सौ. सुनिता सचिन माळवी या चंद्रभागा नदी अंघोळीला नदीवर गेल्या होत्या.जाताना त्यांनी रूमचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवला होता.
अंघोळ करुन 05/30 वा परत आल्यानंतर रुममध्ये भिंतिच्या हँगरला आडकवलेली बँग नजरेस न पडल्याने त्यांनी फिर्यादीस झोपेतुन उठवले व आपली बँग भिंतीच्या हँगरला आडकवलेली दिसत नाही असे सांगितले.त्यांनी रुममध्ये बँगचा शोध घेतला असता बँग मिळुन न आल्याने त्यांची पुर्ण खात्री झाली.या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…