पंढरपूर शहरात विविध ठिकाणी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात असून शहरातील दत्त घाट दत्त मंदिर,विप्र दत्त मंदिर यासह विविध दत्त मंदिराच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
दत्त जयंतीचे औचित्य साधत आज पंढरपुरात जयदादा मित्रमंडळाकडून भाविकांना मोफत फराळ वाटप करण्यात आले.यावेळी समाधान काळे, प्रथमेश शिंदे, परमेश्वर कांबळे, किशोर कदम, आदित्य पारचंडे, दिनेश शिंदे,दत्ता अभंगराव, रोहन चव्हाण, मुकेश लकेरी, बंडू संगीतराव, लक्ष्मण अभंगराव, अमर बंगाळे, अण्णासाहेब शेजवळ, सागर माने, करण कोळी, प्रफुल्ल चंदनशिवे आदी उपस्थित होते.
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…
संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र. पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या…