ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर पालिकेने दिव्यांगांना तातडीने सहाय्यता निधीचे वाटप करावे  युवा सेनेची मागणी

पंढरपूर नगर पालिकेने दिव्यांगांना तातडीने सहाय्यता निधीचे वाटप करावे 

युवा सेनेची मागणी,निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा
कोरोनामुळे अनेक छोटे मोठे व्यवसायिक अडचणीत आले आहेत त्या प्रमाणेच अनेक दिव्यांग देखील प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत.या दिव्यांगांना शासनाकडून ५ टक्के सहाय्यता निधी नगर पालिकेच्या माध्यमातून वितरित केला जातो.नोव्हेंबर महिन्यात या निधीचे वाटप होत असते व जिल्ह्यातील इतर तालुक्यात या निधीचे वाटप करण्यात आले असताना पंढरपूर नगर पालिकेकडून मात्र अजूनही निधी वितरित करण्यात आलेला नाही.सदर निधीचे तातडीने वाटप करण्यात यावे अन्यथा नगर पालिकेच्या दारात दिव्यांगांना सोबत घेऊन आंदोलन करू असा इशारा युवा सेनेचे शहर उपाधिकारी चेतन नेहतराव यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 day ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

6 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

7 days ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

1 week ago