राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी निवडी जाहीर पंढरपूर मध्ये जिल्हा आढावा बैठक आयोजित करून केल्या निवडी सोलापूर जिल्हा प्रभारी रणजीत दादा सुळ व जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप दादा गडादे यांच्या हस्ते पाधादिधिकरी यांना दिली नियुक्ती पत्रे पंढरपूर तालुक्यातील निवडी खालील प्रमाणे तालुका अध्यक्ष संजय लवटे सर जिल्हा उपाध्यक्ष पदी शरदचंद्र पांढरे जिल्हा सरचिटणीस नवनाथ मदने तालुका सरचिटणीस प्रवीण तरंगे पदवीधर जिल्हा उपाध्यक्ष अनिल हेगडकार युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष. माशाळ तालुका कार्याध्यक्ष नामदेव नायकुडे यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष पंकज देवकाते माढा लोकसभा उपाध्यक्ष महळाप्पा खांडेकर सर यांची उपस्थिती होती नूतन पदाधिकाऱ्यांचे पंढरपूर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…