एका शेतकऱ्याने हरणाच्या व रानडुकराच्या त्रासापासून संरक्षण व्हावे म्हणून शेतात लावलेल्या विद्यूत तारेच्या करंटला चिटकून दोन सख्खे भावांचा मृत्यू झाला.हुसेन फकिरा शेख (50) व जाफर फकिरा शेख (55) अशी मृतांची नावे आहेत.
हुसेन आणि जाफर हे रात्रीच्या अंधारात शेतातील घराकडे जात असताना दोघेही हरण व डुकरापासून शेताचे संरक्षण व्हावे म्हणून लावलेल्या विद्युत तारेला चिकटले. आरडाओरडा ऐकू आल्यानंतर त्यांचा पुतण्या अरबाज याने घटनास्थळी धाव घेतली. दोघा जखमींना बीड येथील दवाखान्यात घेऊन जाताना त्यांचा मृत्यू झाला.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…