Categories: Uncategorized

राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या एसटी कर्मचाऱ्यांची मागणी

राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे एसटी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आहेत पण विलीनीकरण केल्यास सर्व प्रश्‍न मार्गी लागतील एसटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगार मिळत आहे आता महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे ती यापूर्वीच करण्याची गरज होती तसेच सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचार्‍याचा दर्जा द्यावा हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आंदोलन तीव्र होईल या आंदोलनास बळीराजा शेतकरी संघटना सर्व शेतकरी बांधवांचा जाहीर पाठिंबा आहे….
यावेळी पाठिंब्याचे पत्र देताना बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर संपर्कप्रमुख तानाजी पाटील, माढा तालुकाअध्यक्ष राजेंद्र डोके, बळीराजा शेतकरी संघटना कामगार संघटना जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोंढे, तालुका उपाध्यक्ष पंडित पाटील, सुभाष मारकड, दादा यादव व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago