ताज्याघडामोडी

भंगार विक्रेत्यास सव्वालाख लाचेची मागणी

वडगाव मावळ तालुक्यातील साते ग्रामपंचातीच्या हद्दीत भंगार विक्रीच्या दुकानाविरोधात आलेल्या तक्रारीची दखल न घेता कारवाई टाळण्यासाठी सव्वालाख रुपये लाच मागणाऱ्या सरपंचास व एका ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
लाचलुचपत विभागाने या प्रकरणी ग्रामपंचात सदस्य कृषिनाथ आगळमे यास रंगेहाथ पकडले असून त्यास ३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.तर सरपंच संतोष शिंदे यास अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्र उपअधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव,अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आल्याची माहिती सह.पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

7 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

4 weeks ago