एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. नवी मुंबईतील वाशी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलीने सामूहिक आत्महत्या केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील तिघांनीही आर्थिक नैराश्येतून हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. तिघांनीही दोन दिवसांपूर्वी उंदीर मारण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.
औषध प्राशन केल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, दुर्दैवाने तिघांचाही मृत्यू झाला.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…