Categories: Uncategorized

सलग दुसऱ्या दिवशी तालुका पोलिसांची मुंढेवाडीत अवैध वाळू उपशावर कारवाई

काल भल्या पहाटे तालुका पोलिसांनी कारवाई करून देखील पुन्हा या ठिकाणाहून अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी आज पुन्हा कारवाई करत एक महिंद्रा मँक्स पिकअप (MH 13 R 5765) आर्धाब्रास वाळू सह ताब्यात घेतला असून या प्रकरणी नारायण मराठे रा.मुंढेवाडी याच्या विरोधात भादवि 379 सह गौण खनिज कायदा कलम 4(1),4(क),(1) व 21, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान का.कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पो.काँ.देवेंद्र हिंदुराव सुर्यवंशी यांनी फिर्याद दाखल केली असून मुंढेवाडी गावचे शिवारातील पिराचे मंदिराजवळ भीमानदीचे पात्रातून चोरून एक पिकअपमध्ये वाळू भरत असल्याची माहिती मिळताच पो.हे.कॉ.ताटे, पो.हे.काँ.शिंदे,पो.काँ.सूर्यवंशी यांनी हि कारवाई केली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago