नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे गरजेचे असून केवळ २०२१ च्या जनगणनेची आकडेवारी अधिकृतरित्या प्राप्त झाली झाली म्हणून नगर पालिका अथवा महानगर पालिकांच्या क्षेत्रातील जनतेला योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यापासून वंचित ठेवणे आयोग्य होणार असल्याचे गृहीतक मांडून नगर पालिका व महानगर पालिका यांची सदस्य संख्या वाढविणे गरजेचे आहे हे मान्य करत आज लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग लक्षात घेत नगरसेवकांच्या संख्येत जवळपास १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे
.’ब’ वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 25 व अधिक संख्या 37 हून अधिक नसेल यावर आज शिक्कामोर्तब झाले असल्याचे समजते.पंढपुर नगर पालिका हि ब वर्ग नगर पालिका असून त्यामुळे आगामी नगर पालिका निवडणुकीत नगरसेवकाची संख्या ३ ने वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…