Categories: Uncategorized

मुंडेवाडी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन केलेल्या कारवाईत टाटा कंपनीचा पांढ-या रंगाचा योध्दा माँडेलचा टँम्पो नं.MH 13 CU 3276 हा नदीपात्रातून अवैध रित्या वाळू उपसा करून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर पिकअप वाळूसह ताब्यात घेतला असून या प्रकरणी सागर जोतिबा कोळी वय.22 वर्ष रा गोपाळपुर ता. पंढरपूर याच्या विरोधात पो.काँ. देवेंद्र हिंदुराव सुर्यवंशी यांनी
दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भादवि 379 सह गौण खनिज कायदा कलम 4(1),4(क),(1) व 21, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान का.कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज दि.27/10/2021 रोजी पहाटे 02/30 वा.सुमारास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.क. ताटे,पो.हे.काँ शिंदे यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago