सासरी छळ केला जात असल्याची तक्रार विवाहितेने महिला सहाय कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे तक्रार दाखल केली होती.या ठिकाणी कार्यरत असलेला सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद केदार याने सदर प्रकरणी फिर्यादीच्या पतीस कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.या प्रकरणी पती भरत परदेशी याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर सदर मिलिंद केदारला २० हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत विभागाने कारवाई करत रंगेहाथ पकडले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…