बार्शी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता संजय पाटील या बार्शीहुन हुंदाई क्रेटा कार मधून पंढरपुरातील त्यांच्या निवासस्थानी परतत असताना काल रविवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी 05/00 वा.सुमारास रोपळे चौक येथे आलेले असताना मेंढापूर गावाकडून येणारे रोडने बुलेट मोटर सायकल नं.MH13DF1433 वरील चालकाने त्याचे ताब्यातील बुलेट मोटर सायकल भरधाव वेगाने चालवुन हुंदाई क्रेटा कार नं.MH09EM0600 चे उजव्या बाजुचे पुढील चाकापासून पाठीमागे पर्यंत जोराची धडक दिली.
त्यावेळी फिर्यादी चालकाने कारचे खाली उतरून सदर बुलेट मोटर सायकल चालकाकाडे नाव पत्त्याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्याचे नाव न सांगता त्याचे बरोबरचा एक इसम व स्त्री असे त्यांचे मोटर सायकलवरून निघुन गेले.
सदर अपघातामध्ये आमचे कारचे उजव्या बाजुची मोडतोड होवुन सुमारे 80000/-रुपयाचे नुकसान झाले आहे.अशा आशयाची फिर्याद सदर अपघातग्रस्त हुंदाई क्रेटा चालक विकास बाळु डांगे यांनी पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…