पंढरपूर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने मोटारसायकल चोरीस जाण्याचे प्रकार घडत असून कधी गर्दीच्या वेळी वर्दळीच्या रस्त्यावर लावलेले तर कधी घरासमोरून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार घडत आहेत.त्यामुळे दुचाकी मालकांमध्ये मात्र मोठी अस्वस्थता दिसून येत असून हॅन्डल लॉक केलेल्या दुचाकीही चोरीस जात असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
असाच एक प्रकार पुन्हा उघडकीस आला असून टाकळी रोड परिसरातील रहिवाशी मेडिकल दुकानदार मनोज बबनराव वास्ते यांनी त्यांची बुलेट गन मेटल ग्रे रंगाची मोटर सायकल नं. MH13DL5162 ही दिनांक 21/09/2021 रोजी राञी 10/30वा चे सुमारासहँन्डललाँक करून घरासमोर लावली होती.सकाऴी 06/00वा चे सुमारास ते बाहेर आलो असता बुलेट मोटारसायकल दिसुन आली नाही.म्हणुन मी आजुबाजुस शोध मी व माझे भाऊ महेश बबनराव वास्ते तसेच माझे मिञ अजिंक्य दत्तात्रय इंदापूरकर व पार्थ गोपाळराव बेणारे यानी पंढरपुर शहरात व इतरत्र शोध घेतला परंतु ती मिऴुन आली नाही.या प्रकरणी वास्ते यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…