प्रेयसीऐवजी दुसऱ्याच मुलीसोबत लग्न झालेल्या तरुणाने प्रेयसीच्या कटकटीला वैतागून अखेर तिच्याच घरी फाशी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या तरुणाचं त्याच्या शेजारीच राहणाऱ्या मुलीवर प्रेम होतं. दोघांनाही एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा होती. मात्र तरुणाचं वेगळ्याच मुलीसोबत लग्न झाल्यामुळे दोघांमध्ये वाद होत होते. या वादांना कंटाळून तरुणाने प्रेयसीच्या घरी जाऊन आत्महत्या केली.
पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…
तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…
वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…
इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…
पंढपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी विभागामध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग क्लब…