Categories: Uncategorized

करकंब पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश तारू यांचा महर्षी वाल्मिकी संघटनेकडून सत्कार

पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या करकंब पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी या ठाण्यांतर्गत येत असलेल्या कार्यक्षेत्रातील गावात अवैध व्यवसायिक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा वचक बसवला आहे.जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या आदेशाने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी व रसायन मिश्रित दारू विक्रीवर अनेक कारवाया करत परिवर्तन मोहिमे यशस्वीपणे राबिवली आहे.पोलीस निरीक्षक निलेश तारू यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल आज महर्षी वाल्मीकी संघाच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला.
 यावेळी संघटनेचे दादासाहेब करकमकर ,भारत कोळी, गोपाळ तारापूरकर,ऑड. राहूल तपकिरे, अतुल अभंगराव,सूरज वाघमारे,लक्ष्मण शिंदे आदी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago