अमरावती येथील लालाजी ब्रदर्स यांनी पूर्व भारतातील मेघालय राज्यातील वनस्पतीपासून तयार केलेले नो एन्ट्री डास पॅकेज सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही उपलब्ध झाले आहे.
30 रुपयांचे हे पॅकेट घरात कुठेही लावता येते. या पॅकेटमधील वनस्पतींच्या वासाने सर्व डास पळून जातात. मेघालय राज्यातील वनस्पतींपासून हे पॅकेट तयार केले आहे. या पॅकेतचा अमरावती, नागपूर, अकोला व नांदेडवासीयांमध्ये चांगला प्रभाव जाणवला आहे. एक पॅकेट 20 दिवस सक्रीग राहते. यापासून कोणतेही नुकसान होत नाही. व्यापारी, सेवानिवृत्त आणि महिला या पॅकेटची एजन्सी घेऊन व्यवसाय करू शकतात. अमरावती येथील लालाजी ब्रदर्स यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जे उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.
अधिक माहितीसाठी अरबाज सौदागर आणि शाम रामदास पटेल 7507861784 यांच्याशी आंपार्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. (advt.)
५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…