पंढरपुर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत व्यवस्थापक म्हणून काम पहात असताना सोसायटीच्या लाखो रुपयांचा केल्याचे उघडकीस आले असून त्याच बरोबर ठेवीदारांची ३ लाख ६० हजरांची रक्कम परस्पर सह्या करून हडप केल्याने सदर व्यवस्थपका विरोधात क्रेडिट सोसायटीने कारवाईचा बडगा उगारला आहे.अपहार केलेल्या रक्कमेपैकी एकुण 3,85,000/-रूपये सोसायटीला त्या माजी व्यवस्थापकाने २ महिन्यापूर्वी रोख स्वरूपात परत केले खरे पण उर्वरित रक्कम 5,13,318/-रु. ची फसवणुक करुन अपहार केलेला आहे असा त्या क्रेडिट सोसायटीचा आक्षेप आहे.
मात्र आपल्या क्रेडिट सोसायटीच्या असलेल्या लौकिकास धक्का लागू नये म्हणून संचालक मंडळाने वयोवृद्ध ठेवीदार व महिला ठेवीदाराची रक्कम परत करत आपला विश्वास जपला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…