गुन्हे विश्व

सुनेचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, सासर्‍याकडून सुनेसह पाच जणांचा खून

आपल्या सुनेचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय सासर्‍याला होता. त्याचा राग मनात धरून सासर्‍याने सुनेसह पाच जणांचा खून केल आहे. इतकेच नाही तर आरोपीने पोलीस स्थानकात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक निवृत्त लष्कर अधिकारी आपल्या मुलगा आणि सुनेसह राहत होता. आरोपीच्या मालकाचे एक घर होते, या घरात एक व्यक्ती आपली बायको आणि दोन मुलांसह राहत होता. आपल्य सुनेचे आणि या व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय सासर्‍याला होता. त्याचा राग मनात धरून सासर्‍याने सुनेचा, भाड्याने राहत असलेल्या व्यक्तीचा त्याची पत्नी आणि दोन मुलांचा खून केला.

खून केल्यानंतर आरोपी पोलीस स्थानकात हजर झाला आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पाच जणांचा खुन केल्याचे आरोपीने सांगितल्याने पोलिसही हादरले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

34 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago