प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा हे सध्या शायरीमुळे कमी आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अधिक चर्चेत असल्याचे दिसत आहे.एका खाजगी वाहिनीशी बोलताना ते म्हणाले आहेत की, तालिबान तितकेच दहशतवादी आहेत, जितके रामायण लिहिणारे वाल्मिकी. राणा यांना विचारण्यात आले होते की तालिबान ही दहशतवादी संघटना आहे की नाही? यावर ते म्हणाले, वाल्मिकी यांनी रामायण लिहिली तर ते देव झाले. त्यापूर्वी ते दरोडेखोर होते. माणसाचे चारित्र्य बदलत असते.
दरम्यान, अलीकडेच मुनाव्वर राणा यांनी उत्तर प्रदेशात पुन्हा योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्थापन झाल्यास ते यूपी सोडणार असल्याचे जाहीर केले होते. ते म्हणाले होते की, ‘जर योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर मी समजेल की हे राज्य मुस्लिमांना राहण्यासाठी योग्य नाही.’
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…