पत्नीच्या निधनानंतर काही तासातच पतीनेही जगाचा निरोप घेतल्याची घटना घडली आहे. ही मन हेलावून टाकणारी घटना महाडमध्ये घडली आहे. या दाम्पत्याचे एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
महाड तालुक्यातील रेवतळे येथे पत्नीच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच पतीने जगाचा निरोप घेतल्याची घटना घडली आहे. विठोबा आंग्रे वय 72 आणि चंद्रभागा आंग्रे वय 65 असे मृत्यू झाल्येल्या दाम्पत्याचे नाव आहे. हे दाम्पत्य गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.
पत्नीच्या निधनांतर पतीचे निधन झाले असता नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी एकत्र येऊन या दोघांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर दोघांची एकत्र अंत्ययात्रा काढण्यात आली आणि एकाच सरणावर या दाम्पत्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…