सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी १८ वर्षावरील व कोवीन पोर्टलवर नोंदणी केलेल्या व्यक्तींना कॅव्हॅक्सिन लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.या सत्रासाठी संबंधित लसीकरण केंद्रात स्पॉट बुकिंगची सोय नसल्याने ज्यांनी कोवीन पोर्टलवर नोंदणी केली आहे त्यांनीच लसीकरणासाठी यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
पंढरपुर शहरातील उपजिल्हा रुग्णालय,नागरी आरोग्य केंद्र जुना कराड नाका यासह तालुक्यातील कासेगाव,करकंब आणि भाळवणी या तीन ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवॅक्सिन लसीचे प्रत्येकी ३०० डोस उपलब्ध करण्यात येणार आहेत.या लसीकरणासाठी १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजले पासून कोवीन पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…