ताज्याघडामोडी

सर्वसामान्य जनतेची काळजी घेणाऱ्या अधिकाऱ्यांची शिवसेनेने घेतली काळजी    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध सुरक्षा साहित्याची भेट

सर्वसामान्य जनतेची काळजी घेणाऱ्या अधिकाऱ्यांची शिवसेनेने घेतली काळजी 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध सुरक्षा साहित्याची भेट

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतः रस्त्यावर उतरून शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन जनतेकडून करून घेतात अशा प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या दॄष्टीने ऑस्ट्रेलिया स्थित हायजीन लॅब्ज ह्या कंपनीच्या निर्जंतुकीकरण साधनांचे वाटप करण्याची संकल्पना हर्षल प्रधान यांनी मांडली होती व ही जबाबदारी “आम्ही गिरगांवकर टीम” वर सोपविण्यात आली होती.याचाच एक भाग म्हणून पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जिल्हाधिकारी सोलापूर मिलींद शंभरकर  व पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते हे मंदिर भेटीकरीता आले असता त्यांना निर्जंतुकीकरण साधनांचे कीट शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती  संभाजी शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
    यावेळी वेळी “आम्ही गिरगांवकर टीम”चे सदस्य गौरव सांगवेकर, अप्पर पोलिस अधिक्षक  अतुल झेंडे साहेब,उपविभागीय अधिकारी पंढरपूर सचिन ढोले, मंदिरे समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी,उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार  सुशील बेल्हेकर ,मंदिरे समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago