पंढरपूर शहरातून पुन्हा दोन मोटारसायकलची चोरी

पंढरपूर शहरात मोटारसायकल चोरीस जाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून अगदी घरासमोर,दुकानासमोर लावलेल्या मोटरसायकल देखील चोरटे शिताफीने लंपास करत असल्याचे दिसून येते.मात्र चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शहरातील दुचाकी मालकांकडून मात्र चिंता व्यक्त केली जाऊ लागली असून अगदी हॅन्डल लॉक केलेले असेल तरीही चोरटे अगदी काही वेळात गाडी चोरून नेत असल्याने बँका,बाजारपेठ,शासकीय कार्यालये आदी ठिकाणी  मोटारसायकल घेऊन जाणे धोक्याचे ठरले आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
   दिनांक ३ जुलै रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीच्या २ फिर्यादी दाखल झाल्या असून अनुप जवाहर गांधी वय 46 वर्षे व्यवसाय -व्यापार रा. महावीरनगर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार त्यांची MH13L7791 हि बजाज कंपनीची मोटारसायकल आकांक्षा मशनरी गोडावुन नविन सोलापुर पुलाजवळ येथे दिनांक 30/06/2021 रोजी सकाळी १० चे सुमारास लावलेली असताना चोरीस गेली आहे.
तर दुसऱ्या घटनेत विजय सुखदेव ठवरे वय 31 वर्षे व्यवसाय -पेंटींग काम रा. कोर्टी ता. पंढरपुर हे दिनांक 30/06/2021 रोजी 18/00वा चे सुमारास मी मरवडेकर मोबाईल शपी नवी पेठ भाजी मंडई पंढरपुर येथे कामानिमित्त आले असता मरवडेकर मोबाईल शॉपी नजीक लावण्यात आलेली मोटर सायकल हिरो एच एफ डिलक्स MH13C5191 हि दुचाकी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago