ताज्याघडामोडी

जप्त सोन्याचे दागिने फायनान्सकडे गहाण टाकून काढले साडेपाच लाखाचे कर्ज

चोरी,दरोडा आदी घटनांमध्ये चोरीस गेलेला सोन्या-चांदीचा ऐवज तसेच इतर मुद्देमाल हा बऱ्याचदा न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करण्यात येत असल्याने अथवा मालकी संबंधित योग्य पुरावे सादर करण्यास अड़चनी आल्याने पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल विभागाकडे कुलूपबंद कपाटात पडून असतो.व हा मुद्देमाल सांभाळण्यासाठी विशेष कर्मचाऱ्याची नियुक्तीही करण्यात आलेली असते.अनेक किमती चीजवस्तू अनेक महिने पडून असल्याचेही आढळून येते.दुलर्क्षित असल्याचे दिसून येते.आणि याचीच संधी साधत नगर पोलीस ठाण्यात घडला असून थेट जप्त केलेले सोन्याचे दागिने फायनान्समध्ये गहाण टाकत ४ लाख ४० हजार रुपये कर्ज काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
           या प्रकरणी  गणेश शिंदे या पोलिसावर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच संबंधित आरोपी याने अजून काही रक्कमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

यशवंतराव चव्हाण (यमाई) तलावात पाणी सोडण्यास सुरुवात

नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…

2 days ago

स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर : प्रणव परिचारक

11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्रोटोटाईप/प्रोसेस डिझाईन अँड डेव्हलपमेंट’ विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न.

पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

2 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

3 days ago

भाजी मंडईतील विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत नगराध्यक्षा डॉ.प्राणिताताई भालकेयांची प्रत्यक्ष पाहणी.

पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…

4 days ago

शासनांच्या विविध योजना व्याज परतावा योजनांचा लाभ घ्यावा – सौ सुनेत्रताई पवार

रुक्मिणी सहकारी बँकेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न पंढरपूर येथील रुक्मिणी सहकारी बँकेची ३१…

4 days ago