महावीर नगर येथून होंडा युनिकॉर्न मोटारसायकलची चोरी

गेल्या तीन महिण्याच्या कालावधीत पंढरपुर शहर व लगतच्या उपनगरातून मोटार सायकल चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून फिर्याद दाखल करूनही सदर चोरीस गेलेल्या मोटार सायकल परत मिळण्यास एकतर फार मोठा कालावधी जातो अथवा कधी चोरीचा तपसाच लागत नाही असा प्रकार घडत असल्यामुळे शहरातील मोटार सायकल मालक मात्र चिंतेत असल्याचे दिसून येते.
 दिनांक २७ जून रोजी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात अंनत कटप यांनी दाखल फिर्यादीनुसार २१ जून रोजी सायंकाळी ५ ते ८:३० या कालावधीत त्यांनी आपली होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH 13 CX 6429 हि महावीर नगर येथील गांधी टेलिकॉम अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. सदर चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध असल्याचे समजते.
विठ्ठल हॉस्पिटल परिसरातून होंडा शाईनचीही चोरी
विठ्ठल हॉस्पिटल पाठीमागील बाजूस राहणारे रहिवाशी धनराज बाऴु शेरीकर यांच्या मालकीची नं MH10CK4519 ही दुचाकी होंडा शाईन हि दिनांक 19/06/2021 रोजी राञौ 09/30 वा चे सुमारास घरासमोर हँण्डल लाँक करुन लावण्यात आली होती.दि 20/06/2021रोजी सकाऴी 07/00वा चे सुमारास मोटारसायकल पाहिली असता मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी दिसून आली.या बाबत त्यांनीही पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

        

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम.

प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…

37 seconds ago

पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी

संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

3 weeks ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

4 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

1 month ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

1 month ago