नवी मुंबई, 14 जून : नवी मुंबईतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये गोळीबार झाला असून एका पित्यानेच आपल्या दोन्ही मुलांवर गोळीबार केला आहे. निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी हा गोळीबार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर त्यांनी गोळीबार केला आहे. एक मुलगा विजय याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत तर दुसरा मुलगा सुजयला गोळी घासून गेली.
विजय याची प्रकृती चिंताजनक असून ऐरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गोळी झाडणाऱ्या पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…