जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुध.भीमराव (दादा)नवगिरे याच्या स्मरणार्थ जळोली ता.पंढरपूर येथे वृक्ष लागवड अभियान राबविण्यात आले. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला ऑक्सिजन च्या तुटवड्याच्या समस्येमुळे आपणास मोफत ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांचे आणखी एकदा अधोरेखित झाले आहे.जागितक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस च्या ओबीसी सेल महीला सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सविता नवगिरे,जळोली गावचे युवा नेतृत्व किरण नवगिरे,सरपंच ज्योतिराम मदणे, उपसरपंच मनोज नरसाळे,ग्रा.प. सदस्य समाधान नरसाळे,बहुजन ब्रिगेड पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष गणेश नवगिरे यानी यात सहभाग घेतला.
या बाबत अधिक माहिती देताना सविता नवगिरे म्हणाल्या कि,पर्यावरणाचे संवर्धन करणे हेच आपल्या मानवी आरोग्यासाठी भविष्यात महत्वपूर्ण ठरणार आहे.प्रत्येकाने या पावसाळ्याच्या तोंडावर एक जरी झाड लावण्याचा संकल्प केला तर आपला परिसर आपले गाव नक्कीच वृक्षवल्लीने समृद्ध होईल.आणि यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…