ताज्याघडामोडी

पालिका निवडणुकीच्या तयारीला लागा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२२ मध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता दूर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीला परवानगी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही महानगर पालिकांच्या निवडणुका वर्षभरापासून लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत काय तयारी करावी अशा आशयाचे पत्र पालिकेने राज्य निवडणुक आयोगाला पाठवले होते. त्यानुसार सोमवारी राज्य निवडणुक आयोग व मुंबई महापालिका निवडणूक विभागाची बैठक पार पडली.

या बैठकीत निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. याची सुरुवात प्रभांगाच्या फेररचनेने होणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार ही फेररचना करण्यात येणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

23 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago