कोरोनाला रोखण्यासाठी रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीचे 30 लाख डोस आज हैदराबादमध्ये पोहोचले. डॉ. रेड्डीज लॅबरेटरीजने हा साठा आयात केला असून रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडबरोबर झालेल्या करारानुसार रेड्डीज देशात एकूण 250 मिलियन डोस आयात करणार आहे. आतापर्यंत देशात आयात करण्यात आलेला हा सर्वात मोठा लस साठा आहे.
कोरोना रोखण्यासाठी हिंदुस्थानी सरकारने स्पुटनिक लसीचा वापर करायला राज्यांना परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत हा साठा मागवण्यात आला आहे. जीएमआर हैदराबाद एअर कार्गोने आज दुपारा हा साठा हैदराबाद विमानतळावर उतरला. तिथून अवघ्या 90 मिनिटांत हा साठा कार्गोतून उतरवून साठवणुकीच्या ठिकाणी नेण्यात आला. यासाठी उणे 20 अंश सेल्सिअस तापमान असलेले विशेष कोल्ड स्टोअरेज सज्ज ठेवण्यात येणार आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…