पंढरपूर येथील इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ७१ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पार पडले.मागील आठवड्यात पंढरपुर एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष विनय वनारे यांनी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांच्या बैठकीत पंढरपूर आगारातील एसटी कामगारांना फ्रंट लाईन वर्कर प्रमाणे तातडीने लस मिळावी अशी मागणी केली होती.यावेळी शिवाजी सावंत यांनी आगार प्रमुख श्री सुतार यांच्या समवेत चर्चा करून लसीकरणातील अडचणी जाणून घेतल्या होत्या.त्यावेळी शिवाजी सावंत यांनी थेट परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क करून कामगारांच्या लसीकरणासाठी आग्रह केला होता.या नंतर मंत्री अनिल परब यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याशी संपर्क करून लसीकरणाबाबत सूचना दिल्या होत्या.त्यानंतर २२ मे रोजी ७१ एसटी कामगारांचे लसीकरण करण्यात आले.
एसटी कामगारांना लस उपलब्ध करून देण्यासाठी राज्य परिवहन मंत्री माननीय अनिल परब, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्राध्यापक माननीय आमदार तानाजी सावंत, जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, मा.राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे.लक्ष्मीकांत ठोंगे पाटील,सल्लागार प्रमुख जयवंत माने, मा जिल्हा प्रमुख अजय दासरी,उप जिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, शहर प्रमुख रवींद्र मुळे यांचे एसटी कामगार सेनेचे पंढरपुर आगार प्रमुख विनय वनारे, पंढरपूर एसटी आगार सचिव गणेश पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक, मुकुंद नेहतराव,विभागीय उपाध्यक्ष संजय गंगणे, कार्य अध्यक्ष शशिकांत ताटे, कोषाध्यक्ष बिटु चव्हाण,सहसचिव दीपक इंगोले व लक्ष्मण घाडगे उपाध्यक्ष नितीन घाडगे, संजय ताटे,शफी आत्तार,बंडू भोई यांनी आभार मानले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…