बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे रविवारी सकाळी घरात करंट उतरल्याने मायलेकीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली.
किट्टी आडगाव येथील पाटील गल्ली येथे राहत असलेल्या शशिकलाबाई शंकरराव फपाळ (वय65) व त्यांची लेक सखुबाई शेषराव फपाळ (वय45) या दोघी राहत असत.सकाळी सहा वाजता उठल्यानंतर शशिकलाबाई यांचा हात भिंतीला लागल्याने त्यांना करंट लागला हे पाहण्यासाठी मुलगी गेली असता तिलादेखील करंट लागल्याने या दोघी मायलेकी जागीच ठार झाल्याची घटना घडली.
दरम्यान पाटील गल्लीमध्ये मागील आठ दिवसापासून अनेक ठिकाणी करंट लागत असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिकांनी केल्या होत्या परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न देता दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली असल्याचे या गावातील नागरिक सांगत होते
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…