सोलापूर शहरात कोरोना बाधितांची संख्या घटत चालली असतानाच सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागत मात्र नव्याने पुढे येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.सोलापूर जिल्ह्यात पंढरपुर,माळशिरस आणी बार्शी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण उपचार घेत असल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे.तर पंढरपुर तालुक्यात मृत्यूचा आकडाही चिंतेत टाकणारा आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात 97 तर तालुक्याच्या ग्रामीण भागात 350 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…