बांधाच्या वादावरून बाभुळगाव येथील शेतकऱ्याचा ऊस पेटवून दिला

पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी महेश दिगंबर शिंदे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार बाभुळगाव शिवारात महेश शिंदे व त्यांच्या आईच्या नावे असलेल्या शेतजमिनीतिला सव्वा एकर ऊस पेटवून देऊन सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे.या प्रकरणी नवनाथ भिकू वाघमारे यांच्यासह ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   दाखल फिर्यादीनुसार फिर्यादी महेश शिंदे आणि  नवनाथ वाघमारे यांचा काही दिवसापूर्वी शेतीचा बांध टोकरण्यावरून तसेच शेतात जनावरे सोडण्यावरून वाद झाला होता.या वादाचा राग मनात धरून सदर नवनाथ वाघमारे यांच्यासह ४ जणांनी ऊस पेटवून दिला असून आरोपी ऊस पेटवत असताना ३ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचेही फिर्यादीत नमुद केले आहे.
  या प्रकरणी आरोपी विरोधात भादंवि ३४,४३५,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

57 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago