आज पंढरपूर-मंगळवेढा तीर्थक्षेत्रांमध्ये पोट निवडणूक चालू आहे. आणि या पोट निवडणूक दरम्यान जवळ जवळ प्रत्येक उमेदवाराच्या सभेला पद यात्रेला शेकडो लोकांची गर्दी जमा होते हे प्रत्यक्ष पंढरपूर- मंगळवेढेकरानी आजमावले आहे दरम्यान लाॅगडाऊन लागल्यामुळे परंतु यांच्या अगोदर लाॅगडाऊन होते त्यावेळी हजारो गोरगरीब कुटुंबाचे हाल झाले परंतु या पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणूक मध्ये शैकडो लोकांच्या सभेला गर्दी होते त्या सभेच्या अनुषंगाने मत मागायला उमेदवार येतात त्या उमेदवारांना महर्षी वाल्मिकी संघ व युवक पॅंथरच्या वतीने एक विनंती आहे माझ्या पंढरपूर- मंगळवेढा मधील गोरगरीब जनतेसाठी एक प्रश्न सर्व पक्ष उमेदवारांना विनंती आहे गोरगरीब जनतेची काळजी घ्या कारण या सभेमुळे कितीतरी लोक कोरोना बाधित होणार आहेत पंढरपूर- मंगळवेढ्याची आरोग्य सेवा कोलमडली आहे गरिबांना न्याय मिळत नाही अगोदरच लोकांचे कंबरडे मोडले आहे रोज काम करून खाणाऱ्यांचे हाल चालू आहेत म्हणून विनंती आहे की आपण मत मागण्यासाठी दारोदारी गावोगावी फिरता त्याच्या अगोदर प्रत्येक कुटुंबाला एक महिन्याचे गहू ज्वारी तेल मीठ साखर ई. सर्व घरगुती साहित्य द्यावे ही विनंती अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे अरविंद नाईकवाडी यांनी केली आहे
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…