पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक येथील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांची मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी, जालिहाळ, सिद्धनकीरे, भोसे, ले.चिंचाळे याभागात सभा झाल्या यावेळी माजी मंत्री अनिल बोडें, रयत क्रांतीचे दिपक भोसले, प्रा येताळा भगत, दामाजी कारखान्याचे व्हा चेअरमन अंबादास कुलकर्णी, संचालक राजेंद्र सुरवसे, सचिन शिवशरण, बसवेश्वर पाटील, माजी सभापती प्रदीप खांडेकर, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष माऊली कोंडूभैरी, त्या त्या गावचे सरपंच, चेअरमन, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…