कोल्हापूरची अंबाबाई, जोतिबा या मंदिरांसह कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गातील सुमोर तीन हजारांहून अधिक मंदिरांचा समावेश असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली आहे. भाजपचे वर्चस्व असलेल्या चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय महेश जाधव हे या समितीचे अध्यक्ष होते. ही समितीच आता बरखास्त झाल्यामुळे महाविकास आघाडीने भाजपला जोरदार दणका दिला आहे. समितीचा कार्यभार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आला आहे.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, शिर्डी, पंढरपूर व सिद्धिविनायक या सर्वच देवस्थान समित्यांपैकी सिद्धिविनायक वगळता सर्व समित्यांवर भाजपचे वर्चस्व होते. या समित्या बरखास्त करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाने तयार केला होता. पहिले पाऊल म्हणून गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली. राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा निर्णय घेतला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…