ताज्याघडामोडी

LPG कनेक्शन धारकांसाठ मोठी बातमी

तुम्ही जर केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत  मोफत LPG कनेक्शन   घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या स्वरुपात केंद्र सरकार लवकरच बदल करण्याची शक्यता आहे. ‘मनी कंट्रोल’ ने दिलेल्या बातमीनुसार पेट्रोलियम मंत्रालय 2 नव्या स्ट्रक्चरवर सध्या काम करत आहे. त्याची लवकरच अमंलबजावणी करण्यात येईल. केंद्र सरकारने या बजेटमध्ये एक कोटी नवे कनेक्शन देण्याची घोषणा केली होती. आता सरकार OMCs च्या माध्यमातून पेमेंट मॉडेलमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.नव्या प्रकारानुसार 1600 रुपयांचे अगाऊ पेमेंट  कंपनी एकरकमी वसूल करणार आहे. सध्या OMCs च्या माध्यमातून ही रक्कम EMI च्या माध्यमातून वसूल करण्यात येते. तर या योजनेतील अन्य 1600 रुपयांची सबसिडी सरकार यापुढे देखील देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 weeks ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 weeks ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago