Uncategorized

अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर कडून ई -पास ची होळी करून राज्य सरकार चा निषेध

अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर कडून ई -पास ची होळी करून राज्य सरकार चा निषेध   महाराष्ट्र राज्य सरकारने एसटी महामंडळाची बस विना पास राज्यभरातून प्रवास करण्यासाठी सुरू केली व खाजगी वाहनधारकांवर ई पास ची सक्ती आणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आनली एकीकडे प्रशासन कोरोणा पासून वाचण्याचे संदेश देत आहे अनेक उपाययोजना करत आहे आणि एकीकडे […]

Uncategorized

नोंदीत बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; दुसरा हप्ता कामगारांच्या खात्यात जमा होणार-  कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील

नोंदीत बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; दुसरा हप्ता कामगारांच्या खात्यात जमा होणार-  कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील  मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी […]

Uncategorized

तावशी येथे रक्तदान शिबीर संपन्न। कोरोणासाठी समविचारी युवकांचा उपक्रम

तावशी येथे रक्तदान शिबीर संपन्न कोरोणासाठी समविचारी युवकांचा उपक्रम पंढरपूर तालुक्यातील मौजे तावशी येथे क्रांती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सध्या कोरोणासारख्या जीवघेण्या आजाराला संपूर्ण विश्व सामोरं जात आहे व या आजारावरती अजुन तरी लस तयार झाली नाही व या महामारीत रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे अशा महामारीच्या वेळी आपणही आपल्या […]

Uncategorized

आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपीयन शुगर्स  येथे रक्तदान शिबिर संपन्न

आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपीयन शुगर्स  येथे रक्तदान शिबिर संपन्न पंढरपूर:सोलापूर जिल्ह्याचे आमदार व युटोपियन शुगर्स चे मार्गदर्शक प्रशांत मालक परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त वार मंगळवार  दि. 11/08/2020 रोजी युटोपीयन शुगर्स लि. कचरेवाडी ता.मंगळवेढा येथे पंढरपूर ब्लड बँक यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक शिवाजीराव माने सो. यांच्या शुभ हस्ते करण्यात […]

Uncategorized

रॅपिड ॲटिजेन रॅपिड टेस्ट मोहिमेतंर्गत तीन हजार नागरिकांची तपासणी – प्रांताधिकारी सचिन ढोले

रॅपिड ॲटिजेन रॅपिड टेस्ट मोहिमेतंर्गत तीन हजार नागरिकांची तपासणी – प्रांताधिकारी सचिन ढोले   पंढरपूर : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तालुका प्रशासनाने युध्द पातळीवर उपाययोजना केल्या आहेत. याच अतंर्गत दि.7 ऑगस्ट पासूण शहरी व ग्रामीण भागात रॅपिड ॲटिजेन टेस्ट मोहिम  सुरु करण्यात आली.  या मोहिमेतंर्गत पाचव्या दिवशी तीन  हजार  नागरिकांची रॅपिड ॲटिजेन टेस्ट करण्यात आली असल्याची […]

Uncategorized

स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ! २०३ विद्यार्थ्यांनी मिळवले ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण

स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ! २०२० च्या उन्हाळी परीक्षेत तब्बल २०३ विद्यार्थ्यांनी मिळवले ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण   पंढरपूर- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांनी घेतलेल्या पॉलिटेक्निकच्या  २०२० च्या उन्हाळी परीक्षेत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) कॉलेजच्या एकूण २०३ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा […]

Uncategorized

अखेर चंद्रभागेवरील भराव दुरुस्तीस नगर पालिकेकडून सुरुवात,  सभापती विक्रम शिरसट यांनी केला होता पाठपुरावा 

अखेर चंद्रभागेवरील भराव दुरुस्तीस नगर पालिकेकडून सुरुवात  सभापती विक्रम शिरसट यांनी केला होता पाठपुरावा  पंढरपूर – शहरानजीक दगडी पुलाशेजारी असलेल्या बंधाऱ्याच्या वरील बाजूकडील भराव वाहून गेल्यामुळे या बंधाऱ्यास मोठा धोका उत्पन्न झाला होता.सदर भराव वाहून गेल्यानंतर भीमा पाटबंधारे विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे होते मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता जर उजनी धरणातून भीमा नदीत पाणी […]

Uncategorized

विनाअनुदानित शिक्षकांच्या मागन्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आक्रमक

विनाअनुदानित शिक्षकांच्या मागन्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आक्रमक पंढरपूर(प्रतिनिधी) विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यासाठी गजानन खैरे सर ह्यांनी औरंगाबाद ते मुंबई मंत्रालय पायी चालत आमरण उपोषण चालू ठेवले आहे.अद्याप ही सरकार त्यांच्याकडे मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे,13 सप्टेंबर 2019 शासन निर्णयानुसार 1628 शाळा 1 व 2 जुलै शाळा व सर्व अघोषित शाळा घोषित करून प्रचलित धोरणानुसार अनुदान द्यावे त्यांच्या […]

Uncategorized

रॅपिड अँटीजन टेस्टचा करावा सदुपयोग :आरोग्य सभापती विवेक परदेशी

रॅपिड अँटीजन टेस्टचा करावा सदुपयोग :आरोग्य सभापती विवेक परदेशी         पंढरपूरामध्ये लॉकडॉउन च्या काळामध्ये जास्तीत जास्त रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात येत आहे. याचाच परिणाम आपणास कोरोना असणारे नागरिक कळत आहेत, समोर येत आहेत. त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात येत आहे. यामुळे कोरोनाची साखळी शोधण्यास व थांबण्यात आपणास यश येइल. सदर नागरिकांना घरामध्ये व्यवस्था […]

Uncategorized

कॉलेजची संस्कृती,  शिक्षक वर्ग आणि महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहूनच प्रवेशाबाबत निर्णय घ्यावा : स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे

फेसबुक लाईव्हद्वारे प्राचार्य डॉ.रोंगे सरांनी  दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केले बहुमोल मार्गदर्शन!   पंढरपूर- ‘दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना प्रमुख प्रश्न पडतो की पुढे कोणत्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, जेणेकरून उत्तम करिअर होईल. माझ्या मते कोणतेही शिक्षण उत्तमच आहे परंतु त्या शिक्षणासाठी प्रवेश घेताना करिअर आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या महाविद्यालयाची संस्कृती, शिक्षकवर्ग आणि इन्फ्रास्ट्रक्चर पाहूनच […]