Uncategorized

कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

          राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज स्व.भारत भालके यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी  सरकोली ता.पंढरपूर येथे आले असता त्यांनी भालके परिवाराची भेट घेऊन त्यांना धीर दिला.खा.शरद पवार यांच्या या भेटीमुळे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील स्व.आ.भारत भालके समर्थकांना मोठा दिलासा मिळाला असून स्व.आ.भारतनाना ज्या पवार साहेबांना आपले दैवत मानत होते साक्षात तेच शरद पवार […]

Uncategorized

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा १लाख रू. बक्षिस -अभिजित पाटील

कोरोनामुळे पंढरपूर तालुक्याची खुप मोठी हानी झाली आहे. अजून ही कोरोनाचा धोका संपला नाही. जनसामान्यांना कोरोनाचा व अतिवृष्टीचा मानसिक आणि आर्थिक फटका बसल्याने जनसामान्याचे जीवन विस्कळीत झाले आहे. येत्या 23 तारखेपासून ग्रामपंचायतचे नॉमिनेशन फॉर्म भरणे व 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या कालावधीत कोरोनाचा फैलाव वाढू नये व कोरोनामुळे आर्थिक […]

Uncategorized

जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मनमानीमुळे हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान 

         सोलापूर जिल्हा परिषदेचा पंढरपूर बांधकाम विभाग हा कायम आपल्या कार्यपद्धतीमुळे आणि पदाधिकाऱ्यांच्या दबावास बळी पडत असल्याच्या सातत्याने होत असलेल्या आरोपामुळे वादग्रस्त ठरला असल्याचे दिसून येते.मजूर सहकारी संस्थांना कामे देताना त्यांच्याकडून पात्रता प्रमाणपत्र पडताळणी करूनच दिली जावीत असे शासनांचे आदेश असतानाही पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील अथवा संबंधित मजूर संस्थांना कामे देताना हॉटमिक्स प्लांट ची […]

Uncategorized

पंढरपूर-सांगोला रेल्वे मार्गावरील गेट क्रमांक २४ कि.मी.४३१/७-८ दुरुस्तीच्या कामासाठी १५ डिसेंबर रोजी बंद राहणार

पंढरपूर-सांगोला  या रेल्वे मार्गावरील रेल्वे गेट क्रमांक २४ (कि.मी.४३१/७-८) हे दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवार दिनांक १५ डिसेंबर रोजी सकाळी ठीक ८ वाजले पासून ते रात्री ११:५९ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहे.   तरी या मार्गावरून होणारी बंद राहणार असल्याने नागिरकांनी १५ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११:५९ या वेळेत पंढरपूर शहरातून जाणाऱ्या पर्यायी रस्ते मार्गाचा वापर करावा असे प्रकटन सिनिअर सेक्शन इंजिनियर […]

Uncategorized

शिवसेना प्रथम ‘ति’ला  न्याय देणार ? 

पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा गेल्या चाळीस वर्षाचा विचार केला असता तालुक्याच्या राजकारणात अढळ आणि मजबूत राहिलेला परिचारक समर्थक गट आणि विरोधी गट असे दोन राजकीय गट प्रबळ राहिले आहेत.मग पक्ष कुठलाही असो या दोन्ही गट एकमेका विरोधात उभे ठाकले आहेत आणि विजयाचा गुलाल आणि पराभवाची नामुष्की यांच्या हिंदोळ्यावर आपल्या गटाची अस्मिता जपत आले आहेत.मात्र गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणाचा विचार केला असता पंढरपूर […]

Uncategorized

तुंगत पुनर्वसन गावठाणातून मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम चोरी

पंढरपूर तालुक्यातील मौजे तुंगत पुनर्वसन गावठाणातील मुरूम काही अज्ञात लोकांकडून सातत्याने टिपर व जेसीबीच्या वापर करून चोरून नेला जात आहे.त्या मुळे या पुनर्वसन गावठाणाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.सदर गावठाण हे मुख्य वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला असून त्यामुळे येथील नागिरकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.              सदर मुरूम चोरीमागे काही धनदांडग्यांचा […]

Uncategorized

दादा आम्हाला नानांची उणीव भासू देऊ नका,आमचा आधार हरपलाय !

             पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार,ज्यांनी १९७८ नंतर पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात २००९ मध्ये सामान्य जनतेला सोबत घेत साऱ्या महाराष्ट्राला आश्चर्यचकित करणारा विजय संपादन करीत पूर्वाश्रमीच्या आण्णा गटाचा आणि १९९७ नंतर विठ्ठल परिवाराचा झेंडा हाती घेऊन तालुक्याच्या राजकारणात आमचाही आमदार होईल याची वाट पहात जीवापाड परिश्रम घेत,राजकीय दबावतंत्राला झुगारत निवडणुकीच्या रणधुमाळीत हि […]

Uncategorized

भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.भीमराव महाडिक यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.भीमराव महाडिक यांच्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांनी केलेल्या आवाहनानुसार कारखान्याचे सभासद,कामगार,ऊसतोड कामगार व कार्यकर्ते यांनी यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात उस्फुर्तपणे रक्तदान केले.        यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सतीश जगताप,कार्यकारी संचालक एस.जे. शिंदे,संचालक अनिल गवळी,बाबुराव शिंदे,बापू चव्हाण,बीभीषण वाघ,दिनकर देशमुख,रामहरी रणिदवे,सिद्राम मदने तसेच […]

Uncategorized

स्वेरीमध्ये कै.रामदास महाराज जाधव, भागवताचार्य कै. वा. ना. उत्पात आणि मिस्त्री कै.विठ्ठल पवार यांना श्रद्धांजली

स्वेरीमध्ये कै.रामदास महाराज जाधव, भागवताचार्य कै. वा. ना. उत्पातआ णि मिस्त्री कै.विठ्ठल पवार यांना श्रद्धांजली पंढरपूर- ‘सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये फार दुर्दैवी गोष्टी घडत असून जर पंढरपूर परिसराचा विचार केला तर प्रचंड हानी झाली असून आपण खूप मोठी माणसे गमावली आहेत. ही झालेली हानी कधीच भरून निघणार नाही.’ अशी भावना गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च […]

Uncategorized

पंढरपुर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा आडमुठेपणा, मंदिर उघडणार नसल्याचे काढले पत्रक, बाळासाहेब आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया

पंढरपुर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा आडमुठेपणा, मंदिर उघडणार नसल्याचे काढले पत्रक, एँड.बाळासाहेब आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया पुणे, दि, २ – राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करावीत म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर या ठिकाणी मोठे जनआंदोलन केले होते. या प्रकरणात प्रकाश आंबेडकरां सहित बाराशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. केवळ सामाजिक भावनेतून […]