ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

पदवीधर,शिक्षक मतदारसंघासाठी प्रशासन सज्ज-प्रांताधिकारी-सचिन ढोले

  पदवीधर,शिक्षक मतदारसंघासाठी प्रशासन सज्ज प्रांताधिकारी-सचिन ढोले   मतदान केंद्रावर निवडणुकसाहित्यांसह कर्मचारी रवाना पंढरपूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील  निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.  तालुक्यातील 8 हजार 151 मतदारांच्या मतदानाकरिता  20 मतदान केंद्रावर 299  मतदान अधिकारी व कर्मचारी  रवाना झाले असल्याची माहिती  प्रांताधिकारी ढोले यांनी दिली आहे. पुणे पदवीधर व शिक्षक […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

निरिक्षक निलीमा केराकट्टा यांची पंढरपूरला मतदान केंद्रास भेट

  निरिक्षक निलीमा केराकट्टा यांची  पंढरपूरला मतदान केंद्रास भेट पंढरपूर, दि. 13 : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील  कासेंगांव मतदान केंद्राची निवडणूक  निरिक्षिक निलीमा केराकट्टा यांनी भेट देऊन पाहणी केली. भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक सूचनांचे पालन करावे. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मतदान केंद्रावर  गर्दी होणार नाही […]

ताज्याघडामोडी निविदा सूचना पंढरी वार्ता न्युज पोर्टल

दातृत्वाचा भाव देश व समाजाला पुढे घेऊन जातो – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

दातृत्वाचा भाव देश व समाजाला पुढे घेऊन जातो–राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबई, दि. 29: आपल्या देशाला दातृत्वाची आणि सेवेची मोठी परंपरा आहे, हीच परंपरा आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनने 1988 पासून जपून समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे, मारवाडी समाजाने नेहमीच आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा दान करण्याचे, गरजूंची सेवा करण्याचे काम प्रकर्षाने केले असल्याचे, राज्यपाल भगत […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करा – दहावीच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांकडून यशाचा मंत्र

उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करा – दहावीच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांकडून यशाचा मंत्र मुंबई, दि. 29 : सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते तसेच कठोर परिश्रमामुळे प्राविण्य प्राप्त करता येते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीत गणित, विज्ञान यांसह इतर विषयात चांगली प्रगती करायची असेल त्यांनी एकलव्याप्रमाणे एकनिष्ठेने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा या शब्दात राज्यपाल भगत सिंह […]